Beed : बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या बॅनरवरुन आप्पासाहेब जाधव यांचं नाव हटवलं

Continues below advertisement

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली... दरम्यान आज बीड शहरामध्ये ज्या ठिकाणी महाप्रबोधन यात्रेचा समारोप होणार आहे. त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील आप्पासाहेब जाधव यांचा फोटो हटवण्यात आलाय.. तर परळी शहरात सुषमा अंधारे यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या होर्डिंगवर मात्र अद्यापही आप्पासाहेब जाधव यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख असा उल्लेख केलेला पाहायला मिळतोय.. दरम्यान याचाच आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram