Beed : बीड जिल्ह्यात पुन्हा सुरु होणार जनावरांचे बाजार, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे बंद होता बाजार

Continues below advertisement

बीड जिल्ह्यात आता जनावरांचे बाजार पुन्हा सुरू होणार आहेत...  बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 282 गावं लम्पी आजाराने बाधित झाली होती..त्यामुळे बीड जिल्ह्यात ६ महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होेते... दरम्यान लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतरही जनावरांचे बाजार सुरु न झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं होतं.. आणि ही बाब एबीपी माझाने समोर आणली अखेर प्रशासनाने याची दखल घेतलीये... 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram