Beed : रस्ता रुंदीकरणासाठी महाकाय 372 झाडांवर कुऱ्हाड, वृक्ष वाचवण्यासाठी वृक्षप्रेमींचं साकडं
Beed : रस्ता रुंदीकरणासाठी महाकाय 372 झाडांवर कुऱ्हाड, वृक्ष वाचवण्यासाठी वृक्षप्रेमींचं साकडं
बीड नगर रोड या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम काही दिवसातच सुरू होत आहे आणि या रस्त्याच्या कामामुळे बीडच्या राजुरी जवळ असलेली तब्बल 372 झाडं तोडावी लागणार आहेत..विशेष म्हणजे शंभर वर्षांपूर्वीची ही महाकाय झाड असून यामध्ये काही वडाची झाड आहेत तर काही कडुलिंबाची झाड आहेत गेल्या अनेक वर्षापासून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना सावली देणारी ही झाड आता मात्र रस्त्याच्या रुंदीकरणामुळे तोडली जाणार आहेत.. कशी मिळते या महाकाय झाडापासून सावली सांगता येत आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी.
Tags :
Beed