Supriya Sule : Katraj घाटात बस बंद, सुप्रिया सुळेंनी महिला मुलांना दिली लिफ्ट
Supriya Sule : Katraj घाटात बस बंद, सुप्रिया सुळेंनी महिला मुलांना दिली लिफ्ट
कात्रज घाटात शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली. याच मार्गावरून खासदार सुप्रिया सुळे प्रवास करत होत्या, यावेळी सुप्रिया सुळेंनी बसमध्ये अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना लिफ्ट दिली.