Ashok Hinge Beed : बीडमधून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर
Continues below advertisement
Ashok Hinge Beed : बीडमधून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बीड लोकसभा मतदारसंघासाठी अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी, यापूर्वी बीडमध्ये वंचितकडून ज्योति मेटेंच्या नावाची होती चर्चा.
Continues below advertisement