Sandeep Kshirsagar : NCPचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर सहाय्यक आयुक्तांना शिवीगाळ केल्याचा आरोप
Continues below advertisement
बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या स्वीय सहायकाने निधीची मागणी करत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिंदे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप.. संदिप क्षिरसागर यांचे राजकिय विरोधक अमर नाईकवाडे यांचा आरोप.
Continues below advertisement