Abdul Sattar on Daru : कृषीमंत्री अब्दूल सत्तार सत्तारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दारु ऑफर केली?
मागच्या आठवड्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर आले असता बीडच्या रेस्ट हाऊस मध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा देत होते यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांना चहा नको म्हटले त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का असं विचारलं आणि आता हाच व्हिडिओ सचिन सावंत यांनी केला आहे