जेष्ठ नागरिकांना किराणा, पीपीई किटचं वाटप, रक्तदान शिबिरसोबत अनेक उपक्रम - पार्लेस्वर गणेशोत्सव मंडळ

Continues below advertisement

मुंबईतील पार्लेश्वर गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात रक्तदान शिबिर तर राबवलच शिवाय यंदा टाळेबंदीत या मंडळाने कौतुकास्पद काम केलं आहे. यामध्ये स्वयंसेवक बनून जेष्ठ नागरिकांना किराणा पोहचवणे, मुंबईतील स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचार्यांना पीपीई किटच वाटप करणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्यां आव्हाना नंतर रक्तदान शिबिर राबवणं, मुंबईतील रिक्षा चालकांना मोफत सोशल डिस्टन्स पाळता यावं यासाठी प्लास्टिक कव्हर लावून देणं, पोलीस बांधवाना नाश्ता, गरजेची औषधं, मास्क पोहचवणे अशी अनेक कामं मंडळाने केली आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram