आरोग्य शिबीरं, औषधांचे वाटप करणाऱ्या संती गणेशोत्सव मंडळाचा माझा विघ्नहर्ता पुरस्काराने सन्मान!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 63 वर्षांपासून यी मंडळाला त्यांच्या दिमाखदार गणेशोत्सवाकरिता ओळखलं जातं. या मंडळानं सादर केलेला देखावा पाहण्यासाठी रोज हजारो भाविक या मंडळाला भेट द्यायचे. यावर्षी मंडळाने कोरोनामुळे कोणताही देखावा साकारलेला नाही. देखावा आणि सजावटी ऐवजी मंडळाने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, औषधांचे वाटप असे कार्यक्रम घेत गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने आरोग्य उत्सव बनवण्याचा प्रयत्न केला आहे.