आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, औषधांचे वाटप, संती गणेश मंडळाचा हजारो कुटुंबांना मदतीचा हात!

Continues below advertisement
गेल्या 63 वर्षांपासून यी मंडळाला त्यांच्या दिमाखदार गणेशोत्सवाकरिता ओळखलं जातं. या मंडळानं सादर केलेला देखावा पाहण्यासाठी रोज हजारो भाविक या मंडळाला भेट द्यायचे. यावर्षी मंडळाने कोरोनामुळे कोणताही देखावा साकारलेला नाही. देखावा आणि सजावटी ऐवजी मंडळाने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, औषधांचे वाटप असे कार्यक्रम घेत गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने आरोग्य उत्सव बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram