Mahalakshmi 2020 | गौरी-गणपतीच्या देखाव्यांमधून जनजागृती तसंच कोरोना योद्ध्यांना सलाम

Continues below advertisement
मुंबई: राज्यात गणेशोत्सवाच्या सोबतच गौरी अर्थात महालक्ष्मीच्या आगमनाचे वेध लागलेले असते. गणपती बाप्पासोबत राज्यभर गौराईचेही घरोघरी आगमन झाले आहे. गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे आगमन झाल्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. यंदा कोरोनामुळं बंधनं आली असली तरी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे पालन करून घरी गौरी आणल्या आहेत. यात गौरीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिले आहेत. कुठे गौरी डॉक्टरांच्या रुपात आल्य़ा आहेत तर कुठे पोलिसांच्या रुपात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram