SSR Case Update | सुशांतच्या बॅंक खात्यातून पाच वर्षात 70 कोटींचा व्यवहार, ऑडिट रिपोर्ट समोर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आता अनेक चेहरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरु केल्यानंतर इथे राजकारणालाही उधाण आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील संदीप सिंह याचे फोटो राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबत असल्याने ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.