Bandra : बांद्रा रिक्लेमेशन येथील लेझर शो कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता आता रद्द : ABP Majha

मुंबईकरांचं 25 डिसेंबर पासून आकर्षणाचं केंद्र बिंदू झालेल्या बांद्रा रिक्लेमेशन येथील लेझर शो कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता आता रद्द करण्यात आला आहे. याबाबत वांद्रे रिक्लेमेशन परिसरातून आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहुया.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola