Diwali | नाशिकमध्ये कंटेन्मेन्ट झोन, शांतता क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणी फटाकेबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दिवाळीत कंटेमेन्ट झोन, पूर्व घोषित शांतता क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे आदेश दिले आहेत.10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते पुढील आदेशापर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होतांना दिसून येत असून वायू प्रदूषण होऊन जिल्हयांत नियंत्रित होत असलेल्या कोरोना संसर्गात वृध्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola