Nanded | नांदेडमध्ये मराठा आरक्षण एल्गार मेळावा, मेळाव्याला खासदार संभाजीराजेंची उपस्थिती

Continues below advertisement

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडात आज  मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खासदार संभाजीराजे छत्रपती सरकारवर चांगलेच कडाडले त्यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधित राज्यातील विद्वानांची समिती गठीत करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्या आधी आम्हाला त्या संदर्भातील माहिती सांगा शिवाय या 420 एमपीएससी पास विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्त्या का नाहीत याचे उत्तर अजित पवार मुख्यमंत्री अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात यांनी द्यावे असे आवाहनही केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram