रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लावले आहेत. यानुसार आता खातेदाराला 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. पाहा माझा विशेष