हे तीन कायदे भांडवलदार, साठेबाजार, नफेखोरांसाठी, कायदे रद्द झालेच पाहिजे - मंत्री बाळासाहेब थोरात
कायदा मागे नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध संघटना मोर्चात सहभागी झाले आहेत. शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कायद्याला धरुन आम्ही सगळे शेतकरी अडीच वाजता राजभवनाकडे कूच करु, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
Tags :
Farmer Agitation. Farmers Protest Delhi Farmers Agitation Kisan Sabha Agitation Mumbai Farmers Protest Maharashtra Farmers Protest Kisan Sabha Kisan Balasaheb Thorat Kisan Sabha Morcha Shetkari Morcha Mumbai Maharashtra Congress