Balasaheb Thackeray | उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचा आढावा | ABP Majha

Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी शक्तिप्रदर्शनाची मोठी तयारी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी सकाळी नुकसान पाहणी दौऱ्याला जाण्याआधी स्मृतिस्थळाला भेट दिली,.. महापालिका अधिकाऱ्यांना तयारीबाबत सूचना दिल्या..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram