Bailgada sharyat : नाशिकच्या ओझरजवळ बैलगाडा शर्यतीचं आयोजन पंचक्रोशीत शेतकरी उपस्थित : ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Dec 2021 02:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या ओझरजवळ आज बैलगाडी शैर्यत थोड्याच वेळात सुरू होणार आहे.. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला मंजुरी दिल्यानंतर शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय.. ही शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित आहेत..