Bacchu Kadu Amravati : सगळ्यांचे पैसे थांबले पण दादांचा पगार थांबला का? बच्चू कडूंच आक्रमक भाषण
Bachchu Kadu Amravati Protest : शेतकऱ्यांचा दबलेला आवाज आम्ही बनू...शांततेत आंदोलन करणार - बच्चू कडू
बच्चू कडू यांच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या समाधीस्थळाच्या बाजूला अन्नत्याग उपोषण सुरू झालेल आहे आपल्या सोबत बच्चू कोडू स्वतः आपण त्यांच्याशी बोलूया अखेर तुमच उपोषण सुरू झालं सुरू केलेला आहे संत तुक्लोजी महाराजांच्या या पवित्र स्थानी आणि मला माहित आहे का इथली ऊर्जा आणि आमच्या शेतकऱ्याची शक्ती निश्चितच या आंदोलनाला यश देईल जे काही मागण्या केल्या त्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या हे शेवटच्या घटकासाठी आम्ही हे उपोषण सुरू केलेल आहे. आणि सरकारकडून अपेक्षा आहे का सरकार यावर तातळीन लक्ष घालून ज्या मागण्या आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अव्याजवी मागणी केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या हिताचे आहे ते दुर्लक्षित राहिलेले घटक आहे. सरकारन लक्ष द्यावं. नाही दिलं तर मरेपर्यंत आमचं अन्नत्याग आंदोलन चालू राहील. आम्ही कुठलही माग घेणार नाही. अखेर... या शेतकरी मजुरांसाठी एक आवाज म्हणून आमच हे अन्नत्याग आंदोलन आहे. त्यांचा आवाज बुलंद करायचा आहे. त्यांचा आत्मसन्मान वाढवायचा आहे आणि आम्ही सुद्धा आयुष्यात त्यांच्यासाठी काही केलं हे सुद्धा आम्हाला याच्यातून मिळवायच आहे. कर्जमाफी आणि दिव्यांगाना सहा हजार मानधन हे दोन मागण्यात आहेच प्रमुख त्याच्यात अजून कोणती महत्त्वाची? पेरणे ते कापणी पर्यंत मानरेगा मधून खर्च केला पाहिजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे. काही जे गावात काम करतो त्यांच्या मागण्या आहे, घरकुलाचा विषय आहे, मेंंडपाळ आणि मच्छी पालन जे लोक शेतकरी आहे, मच्छीमार शेतकरी आहे, त्यांना आता कृषीचे दर्जे आपण दिली आणि दूध दूध उत्पादक शेतकरी आहे, जोडधंदा म्हणून आम्ही त्यांना स्वीकारला खरी, पण त्यांना जे भाव भेटतो ते फार कमी भेटतोय आणि दुधातली भेसड मात्र आज जर आपण आकडा जर पाहिलामध्ये. शांततेने आंदोलन करतो आहे आणि सरकारने लक्ष द्यावं आणि नाही दिलं म्हणजे सरकार विरोधात जाऊन कारवाई करावी अस काही विषय आमचा नाही आहे.