महाबीजने निकृष्ट बियाणे घेऊन जादा दराने विक्री केली,या कंपन्यांच्या मालकांना चोपलं पाहिजे -बच्चू कडू

Continues below advertisement

राज्यात महाबीजनेच मार्केट मधलं सर्वात हलकं बियाणं घेतलं आणि त्याला ज्यादा दराने विक्री केल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला रोग आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात पीक खायला पिकात जनावरे सोडली. नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी आलेले राज्यमंत्री बच्चू कडू आले असता त्यांनी हे गंभीर आरोप केले. जे बियाणे कंपनीचे मालक आहेत त्यांना चोपल्या शिवाय हे बंद होणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram