#Corona कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अखेर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचारांना मान्यता

Continues below advertisement
नवी दिल्ली : देशातील कंटेन्मेंट झोनमधील 15 ते 30 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच यातील बरेच जण आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय ठिक झाल्याचं आयसीएमआरच्या सर्व्हेतून समोर आलं असल्याचं वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित केलं होतं. मात्र या वृत्ताचं आयसीएमआरने खंडन केलं आहे. आयसीएमआरने केलेल्या सेरो सर्व्हेचा अंतिम अहवाल अद्याप निश्चित झालेला नाही, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. https://marathi.abplive.com/news/india/icmr-rejects-reports-that-said-large-population-exposed-and-recovered-from-covid-19-778374
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram