ABP News

Maruti Suzuki 19 हजार 731 इको गाड्या परत बोलावणार, व्हील रिमच्या आकारात बिघाड

Continues below advertisement

मारुति सुझुकी 19 हजार 731 इको गाड्या परत बोलावणार.. 19 जुलै 2021 ते 4 आॅक्टोबर 2021 मध्ये उत्पादित गाड्या परत घेणार.. व्हील रिमच्या आकारात बिघाड असल्यानं गाड्या परत बोलावणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram