Lamborghini Car Rally लॅम्बोर्गिनी कार्सची लागली रांग! एकामागोएक 50 लॅम्बॉर्गिनी, गुरुग्राम ते शिमला

Continues below advertisement

लॅम्बॉर्गिनी कार अशी रस्त्यावर जाताना पाहिली ना की सगळ्यांच्या भुवया उंचावतात... Automobili Lamborghini S.p.A. हा एक इटालियन ब्रँडे.. लक्झरी स्पोर्ट्स कार्स आणि एसयुव्हीचं प्रॉडक्शन लॅबॉर्गिनी करतं.. 

कारचा लॅविश लूक... दरवाजे उघडण्याची स्टाईल... खूप हवीहवीशी वाटते.. एक लॅंबॉर्गिनी दिसली की आपण चालायचं थांबतो आणि गाडीकडे एकटक बघत बसतो.. एक जाऊदे शिमल्यामध्ये आज एकामागोमाग एक अशा पन्नास लॅंबॉर्गिनी फिरत होत्या.. हरियाणापासून शिमल्यापर्यंत लॅम्बॉर्गिनी ओनर्सनं एक कम्युनिटी रॅली काढली.. आणि लोक बघतच राहिले..  तुम्हीसुद्धा पाहा...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram