CM Eknath Shinde on Rename : नामांतराचं श्रेय आम्हाला घ्यायचं नाही : मुख्यमंत्री
Continues below advertisement
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी, औरंगाबादचं नाव 'छत्रपती संभाजीनगर', तर उस्मानाबादचं नाव आता 'धाराशिव'.
Continues below advertisement