Uddhav Thackeray : कडक उन्हात कोण आला? वाघ आला वाघ आला..उद्धव ठाकरेंसाठी शेतकऱ्याच्या घोषणा
Aurangabad News: औरंगाबाद दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली. तर शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.तर धीर सोडू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू यात असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
Tags :
Farmers Abdul Sattar Dahegaon Aurangabad Deepak Kesarkar Uddhav Thackeray Eknath Shinde Pendhapur