Uddhav Thackeray Aurangabad Daura : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात पाहणी करणार
Uddhav Thackeray in Aurangabad: परतीच्या पावसाने मराठवाड्यात शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले असून, याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचं बंड आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिला दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Tags :
Chandrakant Khaire Update Maharashtra Weather Aurangabad Rain Maharashtra Rain Thackeray Gat Hrushikesh Chavan Uddhav Thackeray Aurangabad Daura Uddhav Thackeray Live Updates Uddhav Thackeray At Aurangabad Shiv Sena Maharashtra Crop Loss