Uddhav Thackeray Aurangabad Visit : उद्धव ठाकरेंचा दौरा लक्झरीयस, उद्योग मंत्री उदय सामंत यांची टीका
ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर शिंदे गटाच्या उदय सामंतांनी टीका केली आहे. ठाकरेंचा आजचा दौरा लक्झरीयस असून उद्धवजींची लार्जर दॅन लाईफ प्रतिमेची काळजी फोटोग्राफर घेतील, असं वक्तव्य सामंतांनी केलंय.