Aurangabad Crackers : फटाक्याचा बॉक्स हातात घेऊन फोडण्याचा प्रकार, व्हिडिओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद शहरात एका तरुणाने आकाशात उडणारे फटाके धोकादायक पद्धतीने उडवलेत. फटाके फोडत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर हा व्हिडिओ शहरातील जवाहरनगर परिसरातील असल्याचे समोर आलंय.