Special Report | कोरोनाचा औरंगाबादला मोठा फटका, पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला फटका

कोरोनाचा परिणाम औरंगाबादमध्येही जाणवू लागलाय, आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्रात तर एकही कोरोनाची केस नाही, मग औरंगाबादवर परिणाम कसा? तर जगभरात पसरलेल्या या कोरोना व्हायरसमुळे पर्यटन आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसलाय. कसा, पाहूयात या रिपोर्टमधून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola