Shivsena Protest Aurangabad : फॉक्सकॉन प्रकरणी शिवसेना आक्रमक, 50 खोकच्या घोषणा देत आंदोलन
abp majha web team
Updated at:
16 Sep 2022 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफॉक्सकॉन महाराष्ट्रातून गेल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. औरंगाबादमधील टीव्ही सेंटर परिसरात शिवसेनेचं आंदोलन सुरुये. शिंदे-फडणवीसांविरोधात शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत.