Chandrakant Khaire : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे राजकीय अर्थ काढू नये: चंद्रकांत खैरे
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु असून त्यांनी कोणता संदेश दिला याचे तर्क लावले जात आहेत.
Continues below advertisement