Shahajibapu Patil : CM Eknath Shinde यांची स्तुती करताना शहाजीबापू पाटील भावुक, पाहा काय म्हणाले
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 09:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद : जनावरांच्या लम्पी आजारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. एनडीआरएफच्या निकषानुसार लम्पी आजारावर मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. औरंगबादमधील पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लम्पी आजारावर एनडीआरफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल अशी माहिती दिली.