School Reopening : कोविडमुक्त झालेल्या गावात आजपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरु
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
15 Jul 2021 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSchool Reopening : राज्यातल्या कोविडमुक्त भगाात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा आजपासून सुरू होणार आहे. शाळा सुरू करताना सरकारनं नियमावली आखून दिली आहे. त्या नियमांचं पालन करणं शाळांना बंधनकारक असणार आहे. यात ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना गाव पातळीवर देण्यात आल्या आहेत.