Corona Help : औरंगाबादमध्ये 1 हजार 180 मृत्य, 50 हजारांच्या मदतीसाठी 5 हजारांच्यावर अर्ज

Continues below advertisement

कोरोनामुळे मृत्य झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर झाली होती. या प्रकरणी आता औरंगाबादमध्ये चिंतेची बाब समोर आली आहे. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे 1 हजार 180 लोक मृत्यमुखी पडले होते परंतु मदतीचे एकूण अर्ज हे 5 हजार 340 इतके आहेत. त्यामुळे पालिकेच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहेत.      

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram