
Aurangabad:30-30 घोटाळ्याप्रकरणी संतोष उर्फ सचिन राठोड ताब्यात,घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधी रुपयांत?
Continues below advertisement
मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यातून लोकांची फसवणूक करणाऱ्या संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी अटक केलीये.. तीस-तीस योजनेत लोकांकडून गुंतवणूक करुन साठेअठरा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप राठोडवर आहे.
Continues below advertisement