Sambhajinagar Nagpur helicopter Emergency Landing:नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग
सलमान शेख
Updated at:
29 Apr 2024 03:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछ. संभाजीनगरहून नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, जालना जिल्ह्यातील तपोवन तांडा इथं तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लँडिंग करण्यात आलं.