Aurangabad : ऑपरेशननंतर मुलगी शुद्धीवर न आल्यानं रुग्णालयात नातेवाईकांकडून तोडफोड
Continues below advertisement
औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात ऑपरेशननंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने नातेवाईकांनी केली तोडफोड. इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये काल रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी तिथं कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
Continues below advertisement