Ramesh Bornare on Chandrakant Khaire : खैरेंनी निवडणुकीसाठी घेतलेले 50 लाख रुपये परत करावे
आदित्य यांनी आज कितीही टीका केली तर त्यांच्या विरोधात बोलणार नाही . पण इतर कोणी बोलले तर त्यांना सोडणार नाही. खैरे यांनी माझ्या मुलीच्या लग्नाला 2कोटी दिले असा आरोप केला.त्यांना माझा उत्तर आहे मी भिकारी नाही माजी निवडणुक अर्ज करतांना मी माझी संपत्ती ही 18 कोटी दाखवली आहे. माझे चंद्रकांत खैरे यांच्याकडे निवडणुकीत खर्च केलेले 50 लाख रुपये बाकी आहेत ते त्यांनी परत करावे.