Aurangabad :औरंगाबादमध्ये राज्यपालांविरोधात आंदोलन, राज्यपाल हटावची मागणी

Continues below advertisement

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर ढोल वाजवण्याचं आंदोलन त्यांनी हाती घेतलंय. त्याचीच सुरूवात औरंगाबादमध्ये झालीय. सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन केलंय. राज्यपालांना हटवण्याची मागणी आपण केली का? असा सवाल कार्यकर्ते नेत्यांना विचारतायत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram