Gangapur Sugar Factory : गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत प्रशांत बंब यांचा लासूर गटातून पराभव
Continues below advertisement
Gangapur Sugar Factory : गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत प्रशांत बंब यांचा लासूर गटातून पराभव
औरंगाबादच्या गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत बंब यांना धक्का. ठाकरे गटाच्या कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने मारली बाजी. बंब यांच्या पॅनलचा पराभव. लासूर गटातून रिंगणात असलेल्या प्रशांत बंब यांचा देखील पराभव. प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनेल आणि या कारखान्याचे माजी अध्यक्ष ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळ लढत झाली.
Continues below advertisement