Paithan: खात्यात 15 लाख आले, पण...बॅंक व्यवस्थापकांकडून शेतकऱ्याला नोटीस ABP Majha
Continues below advertisement
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील ज्ञानेश्वर औटे शेतकऱ्याचा खात्यात तब्बल १५ लाख जमा झाले. त्याला वाटले मोदींनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन पाळत हे पैसे त्याच्या जनधन खात्यात जमा केलेत. यातील ९ लाख सात हजार काढत या शेतकऱ्यानं घरही बांधलं. पण सहा महिन्यानंतर या शेतकऱ्यासोबत काही वेगळंच घडलं. नेमकं काय घडलं पाहूयात..
Continues below advertisement