Shiv Jayanti | अनेक वर्षांपासूनची परंपरा शिवसेना यंदाही कायम ठेवणार : अंबादास दानवे
Continues below advertisement
नेहमीप्रमाणे शिवसेना यंदाही १२ मार्चला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी कऱणार असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. शिवाय आता आयरेगैरे सुद्धा तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्याचा टोला दानवे यांनी नाव न घेता मनसेला लगावला आहे. तरी, ते इतके दिवस कुठे होते, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केलाय. तरी, गेल्या महिन्यात मुख्यमंत्री या नात्याने २७ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी गडावर जाऊन शिवजयंती साजरी केली होती.
Continues below advertisement