MNS 14th Foundation Day | नवी मुंबईत अमित ठाकरेंच्या नेतृत्वात बाईक रॅली
Continues below advertisement
मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबईत मनसेची अमित ठाकरेंच्या नेतृत्वात बाईक रॅली पार पडली. यावेळी मोठ्या संख्येनं मनसेचे तरुण कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. वाशी टोलनाका ते विष्णुदास भावे नाट्यगृह अशी मनसेची रॅली काढण्यात आली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी विष्णुदास भावे सभागृहाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि ते सभास्थळी पोहचले.
Continues below advertisement
Tags :
MNS 14th Foundation Day Anniversary 14th Foundation MNS Shadow Cabinet MNS Navi Mumbai Amit Thackeray