Aurangabad Govar Outbreak : गोवरने औरंगाबादकरांची चिंता वाढवली, सापडले दोन संशयित रुग्ण

औरंगाबादमध्ये गोवरचा विळखा आणखी वाढला. शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही गोवरचा शिरकाव. काल दिवसभरात ११ रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola