Aurangabad : मराठवाडा विद्यापीठाकडून Nitin Gadkari - Sharad Pawar यांना D.Litt प्रदान
औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डी. लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज नितीन गडकरी, शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक एकाच मंचावर उपस्थित होते.आज मराठवाडा विद्यापीठाचा आज 62वा दीक्षांत समारंभ होता.