Maratha Golmej Parishad : Bhagat Singh Koshyari यांचे मराठवाड्यातील कार्यक्रम उधळून लावू ABP Majha
Continues below advertisement
Maratha Golmej Parishad : "Bhagat Singh Koshyari यांचे मराठवाड्यातील कार्यक्रम उधळून लावू" ABP Majha
राज्यपालांविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. राज्यपालांचे मराठावड्यातील कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मराठा गोलमेज परिषदेतून राज्यपालांना देण्यात आलाय. तसंच भाजप नेते चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण उपसमितीवरुन हटवा अशी मागणीही मराठा समाजाने केलीय.
Continues below advertisement
Tags :
Aurangabad