Mangalprabhat Lodha : औरंगाबादच्या दौलताबाद किल्ल्याचं नाव 'देवगिरी' करणार
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदौलताबाद किल्ल्याचे नाव लवकरच देवगिरी किल्ला करू, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलीय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.