Aurangabad : शिवरायांच्या पुतळ्याचं CM Eknath Shinde यांचं अनावरण, राष्ट्रवादीनं केलं शुद्धीकरण
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये शिवरायांच्या पुतळ्याखाली राष्ट्रवादीने आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांनी अनावरण केलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी शुद्धीकरण करुन राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. गद्दारांनी अनावरण केल्यानं ते अमान्य आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केलं.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Ncp Maharashtra News Marathi News Abp Maza Live Aurangabad Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv CM Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Chhatrapati Shivaji Maharaj