Aurangabad: उद्याचा न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागावा म्हणून खैरेंकडून पूजा
Continues below advertisement
Aurangabad News: उद्याचा न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागावा आणि शिवसेनेवरील संकट दूर व्हावे म्हणून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून पूजा करण्यात आली आहे. औरंगाबादमधील दौलताबाद येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरामध्ये ही पूजा करण्यात आली. उद्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत न्यायालयात सुनावणी होणार असून, निकाल शिवसेनेच्या बाजुने लागावा यासाठी खैरे यांनी पूजा केली आहे.
Continues below advertisement